• Download App
    धुळे महापालिकेत ओबीसी महापौर होण्याचा मार्ग मोकळा; औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने केला रद्द|There will be OBC Mayor in dhulia, as Supreme Court given nod

    धुळे महापालिकेत ओबीसी महापौर होण्याचा मार्ग मोकळा; औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रिम कोर्टाने केला रद्द

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महापौर पदासाठी २०२१ ते २०२३ साठी ओबीसी आरक्षण राहील. त्यामुळे धुळे शहरातील ओबीसी महापौर होण्याच मार्ग मोकळा झाला आहे.सुप्रिम कोर्टच्या निर्णयापूर्वी ओबीसीचे आरक्षण आले. त्यामुळे एससीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी केली होती.There will be OBC Mayor in dhulia, as Supreme Court given nod

    या प्रकरणी हायकोर्टाने ओबीसी आरक्षणावर फेरविचार करण्यास सांगितले होते. एससीचे वर्तुळ पूर्ण होण्यापूर्वीच ओबीसीचे आरक्षण आले. त्यामुळे एससीचे आरक्षण लागू करावे अशी मागणी केली होती.



    ॲड. सचिन पाटील यांनी राज्य सरकार तर्फे बाजू मांडली. महापालिकेला एससीचे रोटेशन पूर्ण व्हायला २० वर्ष लागतात.तर ओबीसी रोटेशन पूर्ण व्हायला १० वर्ष लागतात. तसेच चिठ्ठी टाकून ओबीसी आरक्षण दिले गेले होते.

    राज्य सरकारची बाजू ग्राह्य धरत सुप्रिम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल केला आहे.त्यामुळे धुळे शहरातील ओबीसी महापौर होण्यातील कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत.

    There will be OBC Mayor in dhulia, as Supreme Court given nod

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू