• Download App
    घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल नाही; सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला|There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif

    घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल नाही; सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल आज झालेला नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. पण, व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल १०० रुपयांनी आज वाढ झाली आहे.
    There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif

    पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या नव्या किमती जाहीर करतात. आज त्याची घोषणा करण्यात आली. एलपीजी सिलेंडर स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. ती मात्र फोल ठरली आहे.



    १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे.गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १००रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

    शहरातील व्यवसायिक गॅसचे दर ( १९ किलो)

    • दिल्ली : २१०० रुपयांच्या पुढे आहे.
    • मुंबईत : २०५१ रुपयांचा झाला आहे.
    • कोलकाता : इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये.
    • चेन्नई : सिलेंडरसाठी २२३४ रुपये.

    There is no change in the price of a domestic gas cylinder; ordinary consumers gets rilif

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड