वृत्तसंस्था
बेंगळुरू : बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली. त्यामुळे प्रवाशाला आठ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश विमान कंपनीला देण्यात आले आहेत. The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline
बेंगळुरूतील एका व्यक्तीने २०१७ मध्ये त्याच्या ट्रॉली बॅगचे चाक तुटल्याबद्दल एअरलाइनकडून आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली व न्यायालयात दाद मागितली. होती. त्याने हा खटला जिंकला आहे.
सेवेतील कथित कमतरतेबद्दल न्यायाधीशांनी एअरलाइनला फटकारले आणि ग्राहकाला पाच हजार नुकसानभरपाई म्हणून व तीन हजार रुपये न्यायालयीन खर्च देण्यास सांगितले आहे. ही रक्कम ग्राहकाला ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.
The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक