• Download App
    देशातील एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४, ओडिशात सर्वाधिक; सरकारची लोकसभेत माहिती । The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha

    देशातील एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४, ओडिशात सर्वाधिक; सरकारची लोकसभेत माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वृद्धाश्रमाची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४ असून सर्वाधिक वृद्धाश्रम ओडिशा राज्यात आहेत. The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha

    केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रमांतर्गत देशभरात एकूण ५३४ वृद्धाश्रम आहेत.



    ते म्हणाले की ओडिशामध्ये वृद्धाश्रमांची सर्वाधिक संख्या ८५ आहे, तर तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर असून तेथील संख्या ६५आहे. कुमार यांच्या मते, गोवा, पंजाब, त्रिपुरा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक वृद्धाश्रम आहेत.

    The total number of old age homes in the country is 534. Highest in Odisha; Government information in Lok Sabha

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI Gavai : CJI गवई म्हणाले- सरकारविरुद्ध निर्णय देणे म्हणजे स्वातंत्र्य नाही; न्यायव्यवस्थेत कॉलेजियम प्रणाली आवश्यक

    PIA Employee : कॅनडामध्ये आणखी एक पाकिस्तानी एअरलाइन कर्मचारी बेपत्ता; प्रथम आजारी असल्याचा बहाणा, नंतर फोन बंद

    Rajnath Singh : राजनाथ यांचे भाकीत- सीमा कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही; आज सिंध भारतापासून वेगळे, कदाचित उद्या परत येईल