• Download App
    आण्विक युद्धाचा धोका वाढला; रशियाकडून युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर जगाला इशारा । The threat of nuclear war increased; From Russia Ukraine warns the world against the backdrop of war

    आण्विक युद्धाचा धोका वाढला; रशियाकडून युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर जगाला इशारा

    वृत्तसंस्था

    मॉस्को : आण्विक युद्धाचा धोका वाढला आहे, असा इशारा रशियाने जगाला दिला आहे. युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूीवर हा इशारा दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशियाच्या सरकारी टीव्ही चॅनलला सांगितले की, जगाने अणुयुद्धाच्या धोक्याला कमी लेखू नये. “धोका आता वाढला आहे… तो गंभीर आणि खरा आहे,” The threat of nuclear war increased; From Russia Ukraine warns the world against the backdrop of war



    युक्रेनने लावरोव्ह यांच्या वक्तव्यावर टिका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “याचा अर्थ एवढाच की रशियाला पराभवाची भावना आहे.”

    The threat of nuclear war increased; From Russia Ukraine warns the world against the backdrop of war

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो