• Download App
    तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही घटला। The third wave begins to recede? A large decrease in the number of new patients; The death toll also dropped

    तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात? नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृतांचा आकडाही घटला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असून मृतांचा आकडा घटल्याने दिलासा मिळाला आहे. The third wave begins to recede? A large decrease in the number of new patients; The death toll also dropped

    काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावत आहे. तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे.



    कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
    गेल्या २४ तासांत ४४८७७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यँत पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

    The third wave begins to recede? A large decrease in the number of new patients; The death toll also dropped

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा