• Download App
    युद्धभूमीत तिरंग्याची ताकद दिसली, शेकडो विद्यार्थ्यांना रशिया, युक्रेन सैनिकांकडून मदत । The strength of the tricolor was seen on the battlefield; Russian and Ukrainian troops helped indian students

    युद्धभूमीत तिरंग्याची ताकद दिसली, शेकडो विद्यार्थ्यांना रशिया, युक्रेन सैनिकांकडून मदत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात भारतीय तिरंग्याची मोठी ताकद दिसून आली आहे. कारण या तिरंग्याने शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांचे प्राण वाचविले आहेत. The strength of the tricolor was seen on the battlefield; Russian and Ukrainian troops helped indian students

    युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मायदेशी परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी तिरंग्याने त्यांना कसे सुरक्षित ठेवले हे सांगितले. युक्रेन आणि रशियन सैनिकांनी तिरंगा पाहून त्यांना मदत केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. युक्रेन आणि रशियाचे सैनिक वाहनावर लावलेला तिरंगा पाहून गोळीबार थांबवत आणि वाहनांना मार्गदर्शन करत असल्याचे चित्र युद्धभूमीवर होते. केवळ तिरंग्यामुळेच सुखरूप परत येऊ शकल्याचेही भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.



    मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन आणि रशियन सैनिक तिरंगा लावलेले वाहन पाहून गोळीबार थांबवत आहेत. एवढेच नाही तर भारतीय विद्यार्थ्यांनाही रस्ता दाखवला जात आहे.

    The strength of the tricolor was seen on the battlefield; Russian and Ukrainian troops helped indian students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट