वृत्तसंस्था
मुंबई : देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. बाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही वाढ झाली आहे. देशात दिवसात एक लाखांहून अधिक नव्या बाधितांची नोंद होत आहे.The second wave of corona ordeal affected more than 1.28 crore people in the country and the state
देशात 1.28 कोटींहून अधिक जणांना कोरोना झाला आहे. तसेच 8.87 लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त 1.66 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच दुसरीकडे 1.18 कोटींहून अधिक जणांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनही अत्यंत घातक आहे. आता देशातील अनेक राज्यांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. अशातच पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं जाणून घेऊया…
The second wave of corona ordeal affected more than 1.28 crore people in the country and the state