• Download App
    समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप |The Samajwadi Party does not work for MuslimsMP Barak's allegation

    समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप

    वृत्तसंस्था

    लखनौ : समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रहमान बारक यांनी त्यांच्याच पक्षावर मुस्लिमांसाठी काम न केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले “मी कामावर समाधानी नाही, संपूर्ण समाजवादी पक्ष मुस्लिमांसाठी काम करत नाही,” असे त्यांचे म्हणणे आहे. The Samajwadi Party does not work for MuslimsMP Barak’s allegation



    शनिवारी यूपी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ते बोलत होते. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार मुस्लिमांशी न्याय करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

    The Samajwadi Party does not work for MuslimsMP Barak’s allegation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य