• Download App
    कोरोनाची चाचणी केव्हा करावी, प्रश्न पडलाय ?; आयसीएमआरकडून नागरिकांना उत्तर|The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR

    कोरोनाची चाचणी केव्हा करावी, प्रश्न पडलाय ?; आयसीएमआरकडून नागरिकांना उत्तर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन कोन्सिल ऑफ मेडीसीनने ( आयसीएमआर) कोरोनाची चाचणी केव्हा करावी आणि केव्हा करू नये, याबाबत मार्गदर्शन केले आहे. कारण याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR

    कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करून घेतलीच पाहिजे असे नाही. पण, मोठा धोका वाटत असेल तर ती निश्चित करून घ्यावी.कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला देशांतर्गत प्रवासासाठी कोरोना चाचणीची गरज नाही. चाचणी शिवाय तो देशात कोठेही प्रवास करू शकतो.



    कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने मात्र चाचणी करून घेणे आवश्यकच आहे. विशेषतः कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती परदेशात प्रवास करत असेल तर त्याला कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

    The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!

    Japan : भारतात जपानपेक्षा 4 पट जास्त श्रीमंत वाढणार; 2028 पर्यंत अतिश्रीमंतांमध्ये 50% वाढ

    Sri Padmanabhaswamy : केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात तब्बल २७० वर्षांनंतर दुर्मिळ ‘महाभिषेकम’ होणार