वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आता तर रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
मंगळवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली. मागील आठवड्याभरात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी होत चालली आहे होत आहे, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. The number of patients in the country fell sharply
देशात एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या ही 1,27,000 वर आली. 28 मेपासून देशात 2 लाखांहून कमी बाधित आढळत आहेत. त्यामुळं संसर्गाचा वेग मंदावला आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर पोचलं असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत आहेत.
The number of patients in the country fell sharply
महत्त्वाच्या बातम्या
- मेहूल चोक्सीला वाचविण्यासाठी थोरल्या भावाने दिली डॉमिनिकाच्या विरोधी पक्षनेत्याला लाच
- नेस्लेची उत्पादने नाहीत हेल्दी, कंपनीच्याच अहवालात आरोग्यपूर्ण नसल्याचे आले दिसून
- अमर्त्य सेन यांनीच घेतला भारतरत्नचा अर्थलाभ, चार वर्षांत २१ वेळा मोफत विमानप्रवास, माहिती अधिकारात झाले उघड
- राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल
- मोदींना घायाळ करणारी 6 वर्षांच्या ‘काश्मिरी कळी’ची गोड गळ