• Download App
    सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे काळाची गरज; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मत । The need for time to pay attention to cyber security; Opinion of National Security Advisor Ajit Doval

    सायबर सुरक्षेकडे लक्ष देणे काळाची गरज; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे मत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताच्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. स्पेसमधील कोणतीही त्रुटी राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करू शकते. त्यामुळे सायबर सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केली. The need for time to pay attention to cyber security; Opinion of National Security Advisor Ajit Doval



    नॅशनल सायबर एक्सरसाइजचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, सायबर स्पेसमधील कोणत्याही धोक्याचा थेट परिणाम देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेवर होतो. ते म्हणाले, “आम्हाला आमच्या सायबर स्पेसचे संरक्षण करणे आवश्यक आहे. सायबर सुरक्षा हा कोणत्याही यशस्वी डिजिटल परिवर्तनाचा पाया आहे.”

    The need for time to pay attention to cyber security; Opinion of National Security Advisor Ajit Doval

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकात कारमध्ये स्फोट, युवकाचा मृत्यू; सोबत बसलेल्या तरुणीला चाकू मारला, धावत्या टॅक्सीतून मारली उडी, ड्रायव्हरही जखमी

    Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या- गाझात मुलांना संपवण्याचा प्रयत्न; भारत एकटा मौन बाळगून; जग इस्रायलपासून दूर जात आहे, भारत जवळ जातोय

    Gautam Adani : अदानी खटला त्वरित रद्द करण्यास अमेरिकन न्यायाधीशांचा नकार; म्हणाले- फक्त साध्या निवेदनामुळे खटला रद्द होणार नाही; सरकारला पूर्ण स्पष्टीकरण द्यावे लागेल