• Download App
    आकाशगंगेतील अज्ञात वस्तूचे गूढ वाढले; प्रत्येक १८ मिनिटाला मोठ्या ऊर्जेचे प्रसारण । The mystery of the unknown object in the galaxy grew; Large energy transmission every 18 minutes

    आकाशगंगेतील अज्ञात वस्तूचे गूढ वाढले; प्रत्येक १८ मिनिटाला मोठ्या ऊर्जेचे प्रसारण

    वृत्तसंस्था

    सिडनी : आपल्या आकाशगंगेत एक फिरती वस्तू असून ती प्रत्येक १८ मिनिटात ऊर्जा फेकत असल्याने खगोलशास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत.
    ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय रेडिओ अस्ट्रोनॉमी सेंटरने या धक्कादायक माहितीचा उलगडा केला आहे. The mystery of the unknown object in the galaxy grew; Large energy transmission every 18 minutes



    अज्ञात वास्तुतून दर १८ मिनिटाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा फेकली जात आहे. त्या ऊर्जेचे रेडिओ तरंग तपासण्यात यश आले आहे. अशी कोणती वस्तू आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा फेकत आहे, याचे कुतूहल वाढले असून त्याबाबत शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत. खगोलाशात्रज्ञानी प्रथमच अशा प्रकारची ऊर्जा फेकणाऱ्या अज्ञात वस्तूचा शोध घेतला आहे. हे नेमके काय आहे, या बाबत संशोधन सुरू आहे.

    The mystery of the unknown object in the galaxy grew; Large energy transmission every 18 minutes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!