• Download App
    मोबाईल दुरूस्तीचे दुकान मालकाने चक्क केला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव|The mobile repair shop owner who defeated Channi

    मोबाईल दुरूस्तीचे दुकान मालकाने चक्क केला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

    वृत्तसंस्था

    अमृतसर : मोबाईल दुरूस्तीचे दुकान मालकाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव केला.The mobile repair shop owner who defeated Channi

    मोबाईल दुरुस्त करणे आणि दुकान उघडणे शिकण्यापूर्वी इयत्ता १२ वीपर्यंत शिकलेला ३५ वर्षांचा लाभ सिंग याने मुख्यमंत्री चन्नी यांना धूळ चारली आहे.
    बर्नाला जिल्ह्यातील उगोके गावात त्यांचे मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे.



    लाभ सिंग यांनी थेट मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भदौर विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आव्हान दिले. विशेष म्हणजे ते विजयी झाले.

    The mobile repair shop owner who defeated Channi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी