• Download App
    काळेबेरे होण्याबाबत मंत्र्याच्या मुलीचाच बापावर संशय। The minister's daughter has doubts about her father 

    काळेबेरे होण्याबाबत मंत्र्याच्या मुलीचाच बापावर संशय

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक नेते पी के सेकर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने स्वतःला आणि पती सतीश कुमारसाठी बंगळुरू पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. The minister’s daughter has doubts about her father



    तिने आरोप केला आहे की तिचे कुटुंब त्यांच्या नातेसंबंधाच्या विरोधात आहे. त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सतीशला अटक करण्यात आली होती. जयकल्याणी म्हणाली “मला संशय आहे…माझे वडील यामागे आहेत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या.”

    The minister’s daughter has doubts about her father

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी