• Download App
    आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचे प्रमाण शून्यावर ; लसीकरणाचा प्रभावी परिणाम The death toll in the Union Territory, including eight states, is zero

    आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मृत्यूचे प्रमाण शून्यावर ; लसीकरणाचा प्रभावी परिणाम

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील आठ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात मंगळवारी (ता.27 ) कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झाला नाही. केंद्र सरकारकडून 15 कोटींपेक्षा जास्त लशी या प्रदेशात पुरवल्या आहे. त्याचा हा सकारात्मक परिणाम मानला जात आहे. The death toll in the Union Territory, including eight states, is zero

    दादरा नगर हवेली, दमण आणि दीव, लडाख (यूटी), त्रिपुरा, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे या भागात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शुन्यावर आले आहे.



     

    केंद्र सरकारने आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त लसीकरण या भागात केले आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात लसीकरणावर भर दिला असून मोफत वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत वाया गेलेल्या लशीसह एकूण वापर 14,64,78,983 डोस झाला आहे.

    The death toll in the Union Territory, including eight states, is zero


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा