• Download App
    Stalin तमिळ भाषा वादावर आता केंद्र सरकार स्टॅलिन यांना

    Stalin : तमिळ भाषा वादावर आता केंद्र सरकार स्टॅलिन यांना कडक उत्तर देणार

    Stalin

    भाजप घरोघरी पोहचून जनतेला वस्तूस्थिती सांगणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Stalin  पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तामिळ भाषेचा मुद्दा नव्याने उपस्थित करणाऱ्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना केंद्र आता या मुद्द्यावर अधिक स्पष्टपणे प्रत्युत्तर देणार आहे.Stalin

    केंद्र सरकारकडून राज्यातील लोकांना हे देखील सांगितले जाणार आहे की त्यांना तमिळ भाषेबद्दल कोणताही राग नाही आणि स्टॅलिन जे काही बोलत आहेत ते राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. शिवाय गेल्या काही वर्षांत तमिळ भाषेच्या प्रचारासाठी उचललेल्या पावलांची संपूर्ण माहितीही जनतेसमोर मांडेली जाणार आहे.

    दरम्यान, भाजपची प्रदेश कार्यकारिणी केंद्राच्या तमिळ भाषेवरील भूमिकेवरून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराविरुद्ध घरोघरी जाऊन मोहीम सुरू करणार आहे. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळ भाषेसह देशातील इतर सर्व भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    The central government will now give a strong reply to Stalin on the Tamil language controversy.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड,

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!