वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच अप्रतिम स्वागत केल्याबद्दल आभार मानले. Thank you for the wonderful welcome; British Prime Minister Johnson thanked Prime Minister Modi
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत भेटीवर आले आहेत. त्यांनी नुकताच गुजरातला भेट दिली. त्यानंतर आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
ते म्हणाले, “मला वाटत नाही की आमचे (यूके-भारत) संबंध पूर्वी पेक्षा चांगले आणि मजबूत झाले आहेत.” दरम्यान, त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
Thank you for the wonderful welcome; British Prime Minister Johnson thanked Prime Minister Modi
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल
- मुंबई हायकोर्टाने नारायण राणेंना करून दिली संतवचनाची आठवण; पण कारवाईस पोलिसांना प्रतिबंधही!!
- Raj Thackeray : संभाजीनगरची सभा, पोलिसांची विनंती आणि चंद्रकांत खैरेंच्या म्हणण्यानुसार भाड्याची माणसे!!
- असांजच्या प्रत्यार्पणास ब्रिटनच्या न्यायालयाची मंजुरी; अंतिम निर्णय सरकारवरच सोडला
- मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी
- कंपनीच्या नावे फोन करून पाच लाखांची फसवणूक