• Download App
    श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या | Terrorists killed 3 civilians in Srinagar

    श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : मंगळवारी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन लोकांची गोळी घालून हत्या केली. मदिन साहिब येथे रस्त्या वरून जाणारा फेरीवाला आणि आणखी एका व्यक्तीची हाजीन परिसरात गोळ्या घालून हत्या केली गेली आहे. तर श्रीनगर मधील प्रसिद्ध आणि प्रमुख फार्मसीच्या मालकाचीही हत्या केली आहे.

    Terrorists killed 3 civilians in Srinagar


    Terrorist Plan : मुंबई लोकलची रेकी…! मुंबई-महाराष्ट्राला किती धोका?- ATS प्रमुख विनीत अग्रवाल यांचा माध्यमांशी संवाद …


    माखनलाल बिंद्रू असे फार्मसीच्या मालकांचे नाव होते. दहशतवाद्यांनी इक्बाल पार्कमध्ये यांची गोळ्या घालून हत्या केली होती. जेव्हा ते ग्राहकांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांची हत्या करण्यात आली. असे पोलिस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.

    Terrorists killed 3 civilians in Srinagar

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक