• Download App
    पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमीTerrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack

    पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी

    दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.Terrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे.दरम्यान या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.



    घटना काय घडली

    पुलवामा येथील पोलीस चौकीजवळ सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक तैनात होते. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला.

    Terrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मनोज जरांगेंच्या आंदोलनात पवार + ठाकरेंचे नेते घुसले; पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाबाबत पवार + ठाकरेंची भूमिका संशयाच्या घेण्यात!!

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली