• Download App
    नक्षलवादी कोरोनाचे शिकार ; 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ; बस्तर जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव |Ten Nakshlvadi died due to Coronavirus. Baster District Of Dantewada More Than 100 Nakshlites Affected.

    नक्षलवादी कोरोनाचे शिकार ; १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ; बस्तर जिल्ह्यात मोठा प्रादुर्भाव

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणूने आता आपला मोर्चा छत्तीसगडच्या जंगली भागाकडे वळविला आहे. नक्षलवाद्यांमध्येही कोरोना संसर्ग पसरला आहे. Ten Nakshlvadi died due to Coronavirus. Baster District Of Dantewada More Than 100 Nakshlites Affected.

    आतापर्यंत 10 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा बळी कोरोनाने घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण बस्तरच्या जंगलात कोरोनाची भयानक परिस्थिती आहे.



    बस्तरमध्ये 100 हून आधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जर त्यांनी आत्मसमर्पण केले तरच त्यांच इलाज करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    पोलिस जखमी नक्षलवद्यांचाही इलाज करतात,परंतु नक्षलवाद्यांचा बंदुकीवर विश्वास असून त्याच्या जोरावर त्यांना बदल घडवायचा आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यास त्यांच्यावर उपचार केले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

    Ten Nakshlvadi died due to Coronavirus. Baster District Of Dantewada More Than 100 Nakshlites Affected.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट