• Download App
    तमिळनाडूतही केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी नाहीच । Tamilnadu also opposes agri laws

    तमिळनाडूतही केंद्राच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी नाहीच

    वृत्तसंस्था

    चेन्नई : केंद्र सरकारने तयार केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांची अंमलबजावणी करण्यास स्पष्टपणे तमिळनाडू सरकारनेही नकार दिला आहे. देशातील सर्वच राज्यांनी हे कायदे नाकारावे म्हणून संपूर्ण देशभर ‘किसान स्वराज यात्रा’ सुरू होणार आहे. Tamilnadu also opposes agri laws

    ज्या राज्यांनी केंद्राचे तिन्ही कृषी कायदे अद्याप नाकारलेले नाहीत अशा सर्वच राज्यांमध्ये किसान स्वराज यात्रा जाईल. जागतिक अहिंसा दिन (२ ऑक्टोबर २०२१) पासून संविधान दिन (२६ नोव्हेंबर २०२१) पर्यंत ही यात्रा चालेल. देशातील विविध राज्यांतून प्रवास केल्यानंतर ही यात्रा थेट राजधानी दिल्लीला धडक देईल.



    सध्या जल, नदी संकट, तरुणांमधील बेरोजगारी आदी समस्यांवर आवाज उठविण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाच्या अनुषंगाने अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी किसान स्वराज यात्रेचा प्रारंभ करण्याचे ठरले आहे.

    Tamilnadu also opposes agri laws

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!