• Download App
    तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण|Tamil Nadu 'Waqf' asserts right over entire village: Villagers protest, issue comes up while selling agricultural land

    तामिळनाडूत‘वक्फ’ने अख्ख्या गावावर सांगितला हक्क : ग्रामस्थांचा विरोध, शेतजमीन विकताना समोर आले प्रकरण

    वृत्तसंस्था

    चेन्नई : आर. रामकुमार तामिळनाडूत तिरुचिरापल्लीतील संपूर्ण तिरुचेंथुरई गावावर मुस्लिम वक्फ बोर्ड आपला मालकी हक्क दाखवत आहे. वस्तुत: तिरुचेंथुरई गावाचे राजगोपाल यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १.२ एकर जमीन विकण्याबाबत उपनिबंधकांशी संपर्क केला तेव्हा हे प्रकरण समोर आले.Tamil Nadu ‘Waqf’ asserts right over entire village: Villagers protest, issue comes up while selling agricultural land



    उपनिबंधकांनी जमीन विकण्यासाठी राजगोपाल यांना वक्फ बोर्डाची नाहरकत आणण्यास सांगितले. राणी मंगम्मलसह काही राजांनी वक्फ बोर्डाला तिरुचेंथुरईसह अनेक गावे भेट म्हणून दिल्याचा दावा बोर्डाने केला आहे. तथापि, ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, तिरुचेंथुरई हा हिंदू बहुल भाग असून इथे चंद्रशेखर स्वामींचे १५०० वर्षे जुने मंदिरही आहे.

    Tamil Nadu ‘Waqf’ asserts right over entire village: Villagers protest, issue comes up while selling agricultural land

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य