• Download App
    गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा । Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games

    गोल्ड जिंकल्यास ३, तर सिल्व्हर मेडल जिंकल्यावर २ कोटींचे बक्षीस, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    Tokyo Olympic Games : जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. हरियाणानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या बक्षिसाच्या रकमेतून पदक जिंकणारे खेळाडू कोट्यधीश बनणार आहेत. Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games


    वृत्तसंस्था

    चेन्नई : जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरू होण्यासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. हरियाणानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या बक्षिसाच्या रकमेतून पदक जिंकणारे खेळाडू कोट्यधीश बनणार आहेत.

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी शनिवारी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्यांना तीन कोटी, रजतपदकासाठी दोन कोटी आणि कांस्यपदक जिंकणाऱ्यांना 1 कोटी रुपये रोख देण्याची घोषणा केली. 23 जुलै 2021 पासून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना जपानच्या टोकियोमध्ये सुरुवात होणार आहे.

    Tamil Nadu CM MK Stalin Announces Rs 3 Crores For Those Who Win A Gold Medal In Tokyo Olympic Games

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!