• Download App
    तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी Tamil Nadu Bus carrying tourists falls into ravine in Coonoor 8 killed 35 injured

    तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी

    प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कुन्नूर : तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले तर ८ जणांचा मृत्यू झाला. ही बस उटीहून मेट्टुपालयमला जात होती. बसमध्ये 55 प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. Tamil Nadu Bus carrying tourists falls into ravine in Coonoor 8 killed 35 injured

    या घटनेबाबत कोईम्बतूर झोनचे डीआयजी सरवना सुंदर म्हणाले की, अपघातात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.

    Tamil Nadu Bus carrying tourists falls into ravine in Coonoor 8 killed 35 injured

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले