• Download App
    तामिळनाडूत आता सरकारी नोकरीसाठी तमिळ भाषा अनिवार्य; खास भाषेचा एक पेपर द्यावाच लागणार । Tamil is now compulsory for government jobs in Tamil Nadu; You have to take a special language paper

    तामिळनाडूत आता सरकारी नोकरीसाठी तमिळ भाषा अनिवार्य; खास भाषेचा एक पेपर द्यावाच लागणार

    वृत्तसंस्था

    चेन्नई : तामिळनाडूत सरकारी नोकरीसाठी तामिळ भाषा अनिवार्य केली आहे. याबाबत सरकारने आदेश काढला आहे. Tamil is now compulsory for government jobs in Tamil Nadu; You have to take a special language paper

    तामिळनाडू सरकारने सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाला आता तमीळ भाषेचा पेपर देणे अनिवार्य केले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा आदेश काढला आहे. ह्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास परिक्षार्थ्याचे इतर पेपर तपासले जाणार नाहीत, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.



    सरकारी आदेशात, मानव संसाधन व्यवस्थापन सचिव, मिथिली के राजेंद्रन यांनी सांगितले की असर्व भरती परीक्षांसाठी तमीळ अनिवार्य आहे आणि पात्रता निकष गाठण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत किमान ४० गुण मिळवले पाहिजेत.

    Tamil is now compulsory for government jobs in Tamil Nadu; You have to take a special language paper

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका