• Download App
    अखंड भारत पूर्वी चीनने बळकावलेल्या जमिनीबाबत बोला : भागवत यांच्या वक्तव्यावर ओवेसी यांची मागणी । Talk about the land seized by China : Owaisi's demand on Bhagwat's statement

    अखंड भारत पूर्वी चीनने बळकावलेल्या जमिनीबाबत बोला ; भागवत यांच्या वक्तव्यावर ओवेसी यांची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अखंड भारताबाबत बोलण्यापूर्वी चीनने बळकावलेल्या जमिनीबाबत बोला, अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. Talk about the land seized by China : Owaisi’s demand on Bhagwat’s statement

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षांत ‘अखंड भारत’ बनेल, असे सांगितले होते. त्यावर ओवेसी म्हणाले, ” तुम्ही १५ वर्षा ची चर्चा करत आहात…. तुम्ही ८ वर्षे काय करत होता?



    ते पुढे म्हणाले, ” भागवत यांना सांगू इच्छितो की भारताच्या ज्या भूमीवर चीन कब्जा करून बसला आहे, त्याबद्दल तुम्ही आधी बोलले पाहिजे.

    Talk about the land seized by China : Owaisi’s demand on Bhagwat’s statement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती

    लडाखमध्ये तब्बल 15000 फूट उंचीवर आकाश एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी; चिनी धोक्याला थेट प्रत्युत्तर!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे लखनऊ न्यायालयात सरेंडर, 5 मिनिटांनी जामीन; सैन्यावरील टिप्पणीचा खटला