• Download App
    Taliban & Haqqani Network Clashed To Gain Power in Afghanistan, Mullah Baradar Injured In Firing

    अफगाणिस्तानात हक्कानी नेटवर्क – तालिबान यांच्यात हिंसक संघर्ष; गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरादर जखमी

    वृत्तसंस्था

    काबूल : अफगाणिस्तानात तालिबानची सरकार बनविण्याची मशक्कत चालू असताना हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात हिंसक संघर्ष उडाल्याच्या बातम्या आहे. एवढेच नाही, हा संघर्ष एवढा पेटला की हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात तालिबानचा म्होरक्या मुल्ला अब्दुल गनी बरदार हा जखमी झाला आहे. त्याला पाकिस्तानात हलविण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. Taliban & Haqqani Network Clashed To Gain Power in Afghanistan, Mullah Baradar Injured In Firing



    मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबान सरकारचा प्रमुख बनणार होता. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमध्ये तिथल्या अल्पसंख्याक समूदायाला सामील करण्यास तो अनुकूल होता. पण हक्कानी नेटवर्कचा त्याच्या या सूचनेला विरोध असल्याचे सांगण्यात येते. यातूनच गोळीबार झाला आणि त्यात मुल्ला अब्दुल गनी बरादर हा जखमी झाल्याचे सांगण्यात येते आहे.

    तालिबान्यांना अफगाणिस्तानात सरकार बनविण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हमीद सध्या अफगाणिस्तानात आहेत.

    Taliban & Haqqani Network Clashed To Gain Power in Afghanistan, Mullah Baradar Injured In Firing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य