• Download App
    तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिक काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट|Taliban fighter weeping in Joy as they reached outside #Kabul knowing there victory is eminent

    WATCH : तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिक काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: ‘तालिबान्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये दोन मल्याळम नागरिकांची भरती केली आहे’, असा दावा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मंगळवारी केला. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका व्हिडिओही शेअर केला आहे.Taliban fighter weeping in Joy as they reached outside #Kabul knowing there victory is eminent

    शशी थरुर यांनी ज्या व्हिडिओला कोट केले आहे. त्यात दोन तालिबानी दिसत आहेत. थरुर यांच्या दाव्यानुसार, ते दोघे मल्याळम भाषेत बोलत आहेत. या आठ सेकंदाच्या व्हिडिओत ‘समसारीकेत्ते’ म्हणत आहेत आणि दुसरा तालिबान्याला तो शब्द कळतोय.



    अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. रविवारी त्यांनी राजधानी काबूलवरही ताबा मिळवला. यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक नेते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे.

    • तालिबानी सैन्यामध्ये दोन मल्याळम नागरिक
    • काँग्रेस नेते शशी थरुर यांचा ट्विटद्वारे दावा
    • ते दोघे मल्याळमध्ये बोलत आहेत : थरूर यांचा दावा
    • आठ सेकंदाच्या व्हिडिओत ‘समसारीकेत्ते’ हा शब्द
    • समसारीकेत्ते हा मल्याळी भाषेतील शब्द

    Taliban fighter weeping in Joy as they reached outside #Kabul knowing there victory is eminent

     

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे