• Download App
    प्लॅटफ़ॉर्म तिकिट काढून रेल्वेत चढा; चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट घेण्याची प्रवाशांना संधी। Take a platform ticket and board the train; Opportunity for passengers to get regular travel ticket from checker

    प्लॅटफ़ॉर्म तिकिट काढून रेल्वेत चढा; चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट घेण्याची प्रवाशांना संधी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अनेकदा काही कारणामुळे रेल्वे प्रवास करताना तिकीट काढता येत नाही. पण, प्लॅट फर्म तिकीट काढून रेल्वेत चढता येणार आहे. त्यानंतर तिकीट चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट काढता येईल, अशी सुविधा रेल्वेने दिली आहे. Take a platform ticket and board the train; Opportunity for passengers to get regular travel ticket from checker

    अचानक प्रवास करताना असा प्रसंग उदभवला तर घाबरून जाण्याची गरज नाही. रेल्वेत चेकरला आपली माहिती आणि प्लॅटफॉर्म तिकीट दाखवावे आणि नियोजित ठिकाणाचे तिकीट प्रवासात काढावे लागेल.



    रिझर्वेशन सिट मिळाली नाही तर प्लॅटफॉर्म तिकीट दाखविले तरीही २५० रुपये दंड आणि तिकिटाचे भाडे द्यावे लागणार आहे. त्या द्वारे तुम्ही प्रवास करू शकता.

    Take a platform ticket and board the train; Opportunity for passengers to get regular travel ticket from checker

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही