• Download App
    गुजरातमध्ये मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना घडविली अद्दल; दुकानांवर चालविला बुलडोझर । stone-throwers punished in Gujarat; Bulldozers run over shops

    गुजरातमध्ये मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना घडविली अद्दल; दुकानांवर चालविला बुलडोझर

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशाप्रमाणे गुजरातमध्ये दंगल करणाऱ्यांना अद्दल घडविली आहे.दंगल करणाऱ्या दुकानदारांवर बुलडोझर चलाविला गेला आहे. stone-throwers punished in Gujarat; Bulldozers run over shops



    गुजरातमधील खंबाता येथे राम नवमी निमित्त शोभायात्रा आणि मिरवणूक काढली होती. मिरवणूक राम मंदिरापासून सुरू झाली. ती एका दर्ग्यापाशी आली असताना त्या परिसरातील काही दगड मिरवणुकीवर फेकले. ते ज्या ठिकाणाहून फेकले गेले. तेथील पाच ते सहा दुकाने बुलडोझरने पडली गेली आहेत. दगड फेक करून समाजात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे.

    stone-throwers punished in Gujarat; Bulldozers run over shops

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे