वृत्तसंस्था
अहमदाबाद : उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशाप्रमाणे गुजरातमध्ये दंगल करणाऱ्यांना अद्दल घडविली आहे.दंगल करणाऱ्या दुकानदारांवर बुलडोझर चलाविला गेला आहे. stone-throwers punished in Gujarat; Bulldozers run over shops
गुजरातमधील खंबाता येथे राम नवमी निमित्त शोभायात्रा आणि मिरवणूक काढली होती. मिरवणूक राम मंदिरापासून सुरू झाली. ती एका दर्ग्यापाशी आली असताना त्या परिसरातील काही दगड मिरवणुकीवर फेकले. ते ज्या ठिकाणाहून फेकले गेले. तेथील पाच ते सहा दुकाने बुलडोझरने पडली गेली आहेत. दगड फेक करून समाजात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी ही कारवाई केली गेली आहे.
stone-throwers punished in Gujarat; Bulldozers run over shops
महत्त्वाच्या बातम्या
- पाकसोबत मिळून ड्रॅगन बनवतोय जैविक बॉम्ब, कोरोनामुळे चिनी जनता बेहाल, पण कुरघोड्या काही थांबेनात
- व्यवसायिकाच्या खात्यावरुन भामटयाने काढले परस्पर ऑनलाईन कर्ज – सहा लाखांच्या फसवणुकी प्रकरणी भामटावर गुन्हा दाखल
- पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घसून नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
- नियोजनशून्य कारभाराचा परिणाम म्हणजेच सध्याचे भारनियमन
- दर्गा संकुलातील उत्खननात हनुमान, शनिदेवाच्या मूर्ती