• Download App
    श्रीलंकेच्या नौदलाने ४३ भारतीय मच्छिमारांना केले अटक ; सहा बोटीही घेतल्या ताब्यात। Sri Lankan navy arrests 43 Indian fishermen; Six boats were also seized

    श्रीलंकेच्या नौदलाने ४३ भारतीय मच्छिमारांना केले अटक ; सहा बोटीही घेतल्या ताब्यात

    उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. Sri Lankan navy arrests 43 Indian fishermen; Six boats were also seized


    विशेष प्रतिनिधी

    श्रीलंका : भारत आणि श्रीलंका दोन्ही देशांतील मच्छीमारांना अनेकदा नकळत एकमेकांच्या समुद्री भागात घुसल्याबद्दल अटक केली जाते.दरम्यान रविवारी ( 19 डिसेंबरला ) श्रीलंकेच्या नौदलाने जाफना मधील डेल्फ्ट बेटाच्या आग्नेय समुद्रात 43 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे.यासह श्रीलंकेच्या नौदलाने सहा भारतीय बोटी ताब्यात घेतल्या आहेत.



    उत्तरेकडील नौदल कमांडशी संलग्न फास्ट अटॅक क्राफ्ट फ्लोटिला (4 FAF)कडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की मोहिमेदरम्यान कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले. पकडलेल्या भारतीय मच्छिमारांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली, त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी त्यांना संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

    Sri Lankan navy arrests 43 Indian fishermen; Six boats were also seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार