विशेष प्रतिनिधी
दार्जिलिंग : दार्जीलिंग हिमालयन रेल्वेचे घुम रेल्वे स्टेशन हे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. तर जगातील हे चौदा वे सर्वात उंचीवर असलेले रेल्वे स्टेशन आहे. 2258 मीटर उंचीवर वसलेले हे रेल्वे स्थानक आहे.
Snowfall at the highest ghum railway station in India! Tourists enjoyed snowfall
तर नुकताच या घुम रेल्वे स्टेशन इथे बर्फवृष्टी झाली आणि पर्यटकांनी या बर्फवृष्टीचा आनंद घेतला आहे. डिसेंम्बर महिना त्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमुळे सध्या इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली आहे.
इथे आलेल्या पर्यटकांना ह्या बर्फवृष्टीचा मनसोक्त आनंद घेता आलेला आहे. घुम रेल्वे स्टेशनने ही बातमी आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाउंट वर दिली आहे. आणि बरेच फोटो देखील शेअर केले आहेत.
घुम रेल्वे स्टेशनचे बांधकाम 1879 मध्ये सुरू झाले होते आणि 1881 रोजी हे बांधकाम पूर्ण झाले होते.
Snowfall at the highest ghum railway station in India! Tourists enjoyed snowfall
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??