Saturday, 10 May 2025
  • Download App
    बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी; एका व्यक्तीला अटक, व्हिडिओ आला समोर । Smuggling of liquor from gas cylinders in Bihar; One person was arrested, video came in front

    बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी; एका व्यक्तीला अटक, व्हिडिओ आला समोर

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमध्ये गॅस सिलिंडरमधून दारूची तस्करी झाल्याची घटना उघडकीस आली असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. Smuggling of liquor from gas cylinders in Bihar; One person was arrested, video came in front



    बिहारच्या दारूबंदी आहे. राज्याची राजधानी पाटणा येथे एलपीजी सिलिंडरमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सिलिंडरमध्ये ठेवलेली ५० लिटर दारू जप्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये सिलेंडर कापून त्यात दारू ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

    Smuggling of liquor from gas cylinders in Bihar; One person was arrested, video came in front

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले