विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनेत आणखी एक माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) मूकबधिरांसाठीच्या सहापेक्षा जास्त शाळा या टोळीच्या निशा्ण्यावर होत्या. या टोळीतील लोक या शाळांपर्यंत पोचले होता का, याचा एटीएस करीत आहे. six schools are on ATS radar
मूक-बधिर मुले व महिलांचे धर्मांतर ‘रिव्हर्ट बॅक टू इस्लाम’ या मोहिमेअंतर्गत सुरु होते. बिगर मुस्लिमांना इस्लाम पुन्हा इस्लाम धर्माकडे नेणे या मोहिमेचा हेतू होता. स्वतःच्या धर्माबद्दल तिरस्काराची भावना रुजवून धर्मांतर केले जात होते.
या प्रकरणी मौलाना महम्मद उमर गौतम आणि जहाँगीर आलम कासमी यांना अटक केल्यानंतर रोज नवी माहिती उघड होत आहे. ‘एनसीरआर’च्या शहरांमध्ये १०० पेक्षा अधिक मूकबधिर किंवा दिव्यांगांच्या शाळा, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे आहेत. यात देशभरातून लोक शिकतात, प्रशिक्षण घेतात. या धर्मांतर करणाऱ्या टोळीला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’कडून निधी मिळत होता, असे सांगण्यात येत असून जम्मू-काश्मीरचा यात काही संबंध आहे, याची चौकशीही ‘एटीएस’ करीत आहे.
six schools are on ATS radar
महत्त्वाच्या बातम्या
- Delhi Oxygen Audit : केजरीवाल, लाज असेल तर माफी मागा; देशभर तुटवडा असताना दिल्लीत ऑक्सिजनच्या चौपट मागणीवर गौतम गंभीर आक्रमक
- Delhi Oxygen Audit : दिल्लीच्या ऑक्सिजन रिपोर्टवर संबित पात्रा म्हणाले- केजरीवाल खोटं बोलल्याने 12 राज्यांवर परिणाम झाला
- ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
- 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी
- अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप