• Download App
    Ram Janmabhoomi Temple अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना!!

    अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना!!

    विशेष प्रतिनिधी

    अयोध्या : अयोध्येचा राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची आजपर्यंत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते श्रीराम दरबारातील भगवान श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमंत या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. श्री राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी देव महाराज यावेळी उपस्थित होते.

    श्री राम जन्मभूमी न्यासाने नियोजित वेळेत श्रीराम दरबाराचे काम पूर्ण केल्यानंतर आज अभिजीत मुहूर्तावर प्राण प्रतिष्ठा झाली. त्यापाठोपाठ श्री राम दरबार भाविकांना दर्शनासाठी खुला केला. सुरत मधील एका व्यवसायिकाने श्रीराम दरबारातील मूर्तींसाठी सोन्याने आणि रत्नांनी भूषविलेले दागिने दान केले.

     

     

    Shri Ram Darbar inaugurated at Ram Janmabhoomi Temple in Ayodhya!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Diwali : दिवाळी-छठदरम्यान विमान भाडे वाढवणाऱ्यांवर कडक कारवाई; 1700 अतिरिक्त उड्डाणे असतील

    सनातनचा अपमान; सरन्यायाधीश भूषण गवईंवर वयोवृद्ध वकिलाचा हल्ल्याचा प्रयत्न; शरद पवारांकडून पहिला निषेध

    Jaishankar : जयशंकर म्हणाले- भारत आणि अमेरिकेत काही समस्या आहेत; अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लादणे चुकीचे