• Download App
    रमा एकादशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींचे श्री केदारनाथ दर्शन; पाहा क्षणचित्रेShri Kedarnath Darshan of Prime Minister Modi on Rama Ekadashi

    रमा एकादशीच्या दिवशी पंतप्रधान मोदींचे श्री केदारनाथ दर्शन; पाहा क्षणचित्रे

    वृत्तसंस्था

    केदारनाथ : आज 21 ऑक्टोबर 2022 रमा एकादशी आणि वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथे जाऊन श्री केदारनाथाचे दर्शन घेतले आणि पूजाअर्चा केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी आद्य शंकराचार्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचेही दर्शन घेतले. Shri Kedarnath Darshan of Prime Minister Modi on Rama Ekadashi

    पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून त्यातील पहिला कार्यक्रम केदारनाथ दर्शन हा होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी केदारनाथ मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तराखंडाचे राज्यपाल गुरुमित सिंह, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजयकुमार भट हे उपस्थित होते.

    पाहा मोदींच्या केदारनाथ यात्रेची ही क्षणचित्रे :

    v

    Shri Kedarnath Darshan of Prime Minister Modi on Rama Ekadashi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!