वृत्तसंस्था
भोपाळ : महाराष्ट्रासह अनेक राज्यात लस नसल्यामुळे लसीकरण केंद्र बंद आहेत. पण, कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख ४० हजार डोस असलेला एक कंटनेर बेवारस अवस्थेत मध्य प्रदेशात आढळला आहे.Shocking!Leaving the container filled with covacin vaccineDriver, cleaner pass, incidents in Madhya Pradesh; Only two and a half lakh doses are safe
रस्त्याकडेला कंटेनर उभा होता, तर ड्रायव्हर आणि क्लिनर ठिकाणावरून बेपत्ता होते.नरसिंहपूर जिल्ह्यातील करेली बस स्थानकाजवळ लसींची वाहतूक करणारा कंटनेर उभा होता.
कंटेनर रस्त्याकडेला उभा असून, ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जागेवर नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.
कंटेनरची पाहणी केली.
तेव्हा कंटेनरमध्ये २ लाख ४० हजार कोव्हॅक्सिन लसीचे डोस आढळले. त्याची अंदाजित किंमत ८ कोटी आहे. पोलिसांना ड्रायव्हरचा फोन महामार्गालगत असलेल्या झाडाझुडपात सापडला.
कंटेनर वातानुकूलित असल्याने आतील लसी सुरक्षित आहेत. पोलिस ड्रायव्हर आणि क्लिनरचा शोध घेत आहेत.
Shocking!Leaving the container filled with covacin vaccineDriver, cleaner pass, incidents in Madhya Pradesh; Only two and a half lakh doses are safe
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी १० दिवसांत घेतल्या किमान २१ आढावा बैठका, कोरोनाची लाट रोखण्यासाठी शर्थ
- इस्राईलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार; धार्मिक उत्सव साजरा करताना दुर्घटना
- महाराष्ट्र दिन चिरायु होवो! राकट देशा, कणखर देशा ! तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा तेजाने झळाळेल…
- गुजरातमधील कोव्हिड सेंटरला आग; १८ जणांचा होरपळून मृत्यू