PPE kit effect- कोरोनाच्या संकटामध्ये रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड अशा त्रासाचा सामना करावा लागत आहे. पण त्याचबरोबर आपण कधी कोरोना योद्ध्यांचा किंवा प्रामुख्यानं वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विचार केला आहे का? कोरोनाच्या रुग्णांना संकटातून बाहेर काढण्यात सर्वाधिक योगदान या कोरोना योद्ध्यांचं आहे. ते किती परीश्रम घेतात याची आपल्याला माहिती आहे का? या संकटात या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानसिक स्थितीही समोर आली आहे. अनेक डॉक्टर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. त्यांचाही बांध फुटत आहे. कोरोना काळात डॉक्टरांची अशीच अवस्था दाखवणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.
हेही वाचा –
- WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..
- WATCH : घरात अडकलेल्या चिमुकल्यांच्या मानसिक स्थितीवर लक्ष ठेवा
- WATCH : ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नेमकं कसं काम करतं, जाणून घ्या
- WATCH : कोरोनाच्या बातम्यांनी ताण आलाय.. ही चिमुरडी तो दूर करेल
- WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी