• Download App
    ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर झळकणार; मुकेश खन्ना यांच्याकडून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित । ‘Shaktiman’ will now shine on the silver screen; Movie teaser released by Mukesh Khanna

    ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर झळकणार; मुकेश खन्ना यांच्याकडून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘शक्तिमान’ आता रुपेरी पडद्यावर झळकणार असून अभिनेते मुकेश खन्ना यांच्याकडून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘Shaktiman’ will now shine on the silver screen; Movie teaser released by Mukesh Khanna

    दूरदर्शन वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘शक्तिमान.’ शक्तिमान या पहिल्या भारतीय सुपरहिरोने अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत मनावर जादू केली होती. आता हाच सुपरहिरो चाहत्यांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘शक्तिमान’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.



    मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शक्तिमान चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझर व्हिडीओच्या सुरुवातीला ते बोलताना दिसत आहेत की, ‘मी तुम्हाला सांगायला उशिर केला आम्ही शक्तिमान चित्रपट करत आहोत. मी तुम्हाला जे वचन दिले होते ते आज पूर्ण करत आहे. शक्तिमान चित्रपटाची घोषणा केली आहे.’

    ‘Shaktiman’ will now shine on the silver screen; Movie teaser released by Mukesh Khanna

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य