विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेत्री मिताली चांदोरकर आणि सिद्धार्थ चांदेकर ही मराठी चित्रपट विश्वातील लोकप्रिय जोडी.सिद्धार्थ आणि मिताली कायमच आपल्या समाज माध्यमातून चहा त्यांच्या संपर्कात असतात . त्यांचा फोटोशूट , त्यांचे अपकमिंग प्रोजेक्ट किंवा त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही मजेदार प्रसंग देखील ते समाज माध्यमातून कायमच शेअर करत असतात. Seema chandurkar second marriage news.
सध्या मात्र मितालीच्या एका पोस्ट मी सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.
मितालीच्या सासूबाई म्हणजेच सिद्धार्थ आई सीमा चांदेकर यांनी दुसऱ्यांदा विवाह गाठ बांधली आहे. सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनी पुढाकार घेऊन हे लग्न लावून दिलं आहे. या दोघांच्या या निर्णयाचा समाज माध्यमातून विशेष कौतुक होत आहे.आता त्यातच सिद्धार्थची पत्नी मिताली मयेकर हिने देखील तिच्या लाडक्या सासूबाईसाठी एक खास पोस्ट शेयर केली आहे.
सासूबाईच्या लग्नातील काही खास क्षणाचे फोटो मितालीने शेयर केले आहे. या पोस्टमध्ये मिताली लिहिते की,’Happy married life सासूबाई!माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस.
पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच.तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.’तर सिद्धार्थने आईच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत लिहीलं होतं की, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत तर सिद्धार्थने आईच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत लिहीलं होतं की, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं?
तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life” अशी पोस्ट करत सिद्धार्थने आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life” अशी पोस्ट करत सिद्धार्थने आईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात
Seema chandurkar second marriage news.
महत्वाच्या बातम्या
- निष्ठावंत नेत्यांना 75 व्या वर्षी निवृत्त करणारे भाजपचे बॉस पवारांना 83 व्या वर्षी कुठली ऑफर देतील??
- ‘CBI’ने राहुल गांगल यास केली अटक! भारतीय संरक्षणाची गोपनीय कागदपत्रे इतर देशांना पुरवल्याचा आरोप
- 2023 चा नौसेना दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित; सिंधुदुर्गावर भव्य आयोजन!!
- चांद्रयान-3च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी व्हर्चुअली ‘इस्रो’शी जुडणार!