• Download App
    विश्वभारती विद्यापीठ परिसराची सुरक्षा वाढविण्याची उपकुलपती यांची मागणी ; तृणमूल काँग्रेसकडून धमकीचे पत्र | Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor's demand to increase

    तृणमूलच्या धमकीनंतर गुरुदेवांच्या ‘विश्व भारती’चे कुलगुरु भीतीच्या दडपणाखाली! कुलपती असलेल्या मोदींकडे सुरक्षेची मागणी

    वृत्तसंस्था

    कोलकत्ता : विश्वभारती विद्यापीठ परिसराची सुरक्षा वाढविण्याची मागणी उपकुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी केली आहे. Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor’s demand to increase

    तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनुब्रत मोंडल आणि कार्यकर्ते यांनी निवडणुकीनंतर तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे चक्रवर्ती यांनी विद्यापीठाचे कुलपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पर्याप्त सुरक्षा पुरविण्यांची मागणी एका पत्राद्वारे केली आहे.



    पत्रात म्हंटले आहे की, तुम्हाला असा धडा शिकविला जाईल. त्याद्वारे जन्माची अद्दल घडविण्यात येईल. मला दिलेल्या धमकीच्या वृत्तपत्रातील कात्रणे ही प्रख्यात आनंदबझार आणि आजकालची सोबत जोडली आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परिसरात अनुचित प्रकार होऊ नये, त्यासाठी हा पत्रव्यवहार केल्याचे चक्रवर्ती यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor’s demand to increase

    Related posts

    CJI Surya Kant : रोहिंग्याप्रकरणी CJIच्या समर्थनार्थ 44 माजी न्यायाधीश; म्हणाले- विधानाचा चुकीचा अर्थ काढला

    Rahul Gandhi : राहुल संसद अधिवेशनादरम्यान जर्मनीला जाणार; भाजपने म्हटले- त्यांच्यासाठी LoP म्हणजे लीडर ऑफ पर्यटन

    Adani Group : अदानी समूह भारतात ₹10-12 लाख कोटी गुंतवणार; 6 वर्षांत पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांमध्ये खर्च होईल