• Download App
    कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोलScams and corruption in every state of the Congress, not even the awareness of the poor, Amit Shah's attack

    कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल

    कॉँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचारच केला आहे. गरीबांचा विचारदेखील ते करत नाही. ही वादग्रस्त पार्टी असून निवडणूक आल्यावर नवीन कपडे परिधान करते, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.Scams and corruption in every state of the Congress, not even the awareness of the poor, Amit Shah’s attack


    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : कॉँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचारच केला आहे. गरीबांचा विचारदेखील ते करत नाही. ही वादग्रस्त पार्टी असून निवडणूक आल्यावर नवीन कपडे परिधान करते, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

    डेहराहून दौऱ्यात एका सभेत शहा बोलत होते. ते म्हणाले, निवडणुक तोडांवर आल्यावर काँग्रेस नवीन कपडे परिधान करते. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार आणि घोटाळे करणारा पक्ष आहेत्. त्यांनी प्रत्येक राज्यात घोटाळेच केले आहे. ते गरिबांचे विचार देखील करत नाहीत.गरिब कल्याण आणि प्रशासन हे केवळ मोदींच्या नेतृत्वामध्ये फक्त भाजपच देशाला देत आहे.


    Amit Shah Uddhav Thackeay Visit : अमित शहा यांची बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना ; उद्धव ठाकरे-अमित शहा ‘भावी सहकारी’ होणार का?


    शहा म्हणाले, काँग्रेसने प्रत्येक वेळी आपले स्वार्थ पाहिले. मात्र उत्तराखंड मधील देवभूमीचा विकास केला नाही. मात्र आता उत्तराखंडमधील जनतेने भाजपला बहुमत दिले असून, देवभूमीचा विकास आता होणार आहे. काँग्रेस मुस्लिम समाजाला नमाज अदा करण्यासाठी सुट्टी देते. तर कधी-कधी नमाजीमुळे नॅशनल हायवे देखील जाम करण्यात आले आहे.

    Scams and corruption in every state of the Congress, not even the awareness of the poor, Amit Shah’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??

    Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती म्हणाले- कोचिंग सेंटर संस्कृती धोकादायक; हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे पालन करत नाहीत