• Download App
    घोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार! Scammer will bring Nirav Modi to India

    घोटाळेबाज नीरव मोदीला भारतात आणणार!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पीएनजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी फरार होऊन लंडनमध्ये स्थायिक होता, आता लंडनमधील उच्च न्यायालयाने जो महत्वाचा निकाल दिला आहे, हे पाहता नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Scammer will bring Nirav Modi to India

    लंडनमध्ये फरार होता 

    हिरे व्यापारी नीरव मोदी याला ताब्यात देण्यात यावे, याकरता भारत सरकारने लंडन येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



    खरंतर फेब्रुवारी महिन्यातच नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासंदर्भात वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने निर्णय दिला होता. तेव्हापासून नीरव मोदी वँड्सवर्थ तुरुंगात होता. मात्र, त्याने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका लंडन न्यायालयात दाखल केली होती. आपले मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचा दावा ५१ वर्षीय मोदीने  याचिकेत केला होता. त्याच आधारावर आपल्याला भारतात पाठवू नये, अशी मागणी त्याने केली होती.

    Scammer will bring Nirav Modi to India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले