• Download App
    हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या कैरानाच्या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाकडून उमेदवारी Samajwadi Party nominates Kairana's fanatical goonda forcing Hindus to flee

    हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या कैरानाच्या धर्मांध गुंडाला समाजवादी पक्षाकडून उमेदवारी

    वृत्तसंस्था

    लक्ष्मणपुरी : उत्तर प्रदेशमधील ‘दुसरे काश्मीर’ म्हणून बदनाम झालेले आणि कैराना या गावातील हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणारा ‘मास्टरमाईंड’ माजी आमदार नाहिद हसन याला समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाचा निर्णय हा भाजपने ‘जिन्नावाद’ , असे म्हटले आहे. Samajwadi Party nominates Kairana’s fanatical goonda forcing Hindus to flee



     

    हसन हा एक गुंड असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत. तो या भागाचा आमदार होता तर त्याची आई तबस्सुम या माजी खासदार होत्या. त्या दोघांच्या विरोधात गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पोलिसांनी ‘उत्तरप्रदेश गुंड आणि समाजविरोधी तत्त्वे प्रतिबंधित’ कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली होती. हसन हा एक कारागृहात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

    दुसरीकडे पश्‍चिमी उत्तरप्रदेशातील मेरठ शहरातून समाजवादी पक्षाने रफीक अंसारी या आणखी एका गुंडाला उमेदवारी दिली आहे. त्याच्या विरोधातही अनेक गुन्हे नोंद आहेत.

    Samajwadi Party nominates Kairana’s fanatical goonda forcing Hindus to flee

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य