विशेष प्रतिनिधी
मुंबई : Samajwadi Party राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 ही मतदानाची तारीख जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी देखील काही पक्षांनी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे.Samajwadi Party
समाजवादी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, समाजवादी पार्टी मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्या निर्देशाअनुसार आगामी संपन्न होत असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी तर्फे उभे राहत असलेल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे.Samajwadi Party
या विषयी अधिक माहिती सांगतांना समाजवादी पार्टी प्रमुख महासचिव मेराज सिद्दिकी म्हणाले की, आम्ही मुंबईमधील सर्वच जागेवर आमचे प्रतिनिधी उभे करणार असून लवकरच अजून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
उमेदवारांची नावे:
१. मोहम्मद अजरुदिन सिडिकी.
२. डॉ. शीला अखिलेश यादव.
३. सना अब्बास कुरेशी.
४. सुमैया शेख शब्चीर.
५. शायरा शाफहाद खान आजमी.
६. शयनाज समीर शेख.
७. रुक्साना नाजीम सिद्दिकी.
८. अहाद युनुस कुरेशी.
९. आम्रपाली विद्याषर डावरे.
१०. जायदा इनायतुला कुरेशी.
११. ज्योती लक्ष्मण मुडगे.
१२. आयेशा रहेमतुल्ला सय्यद.
१३. साक्षी सुनीलकुमार यादव.
१४. डॉ. आसमा ठाकूर.
१५. मोहम्मद अर्षद मुमताज शेख.
१६. गौस मौहीदिन लतीफ खान.
१७. इस्म साजिद अहमद सिद्दिकी.
१८. अमरीन शहेझाद अब्राहणी.
१९. शैबुन्निसा मलिक.
२०. गुलाम मन्सुरी.
२१. रुबिना जाफर टीनवाला
Samajwadi Party First Candidate List Mumbai BMC Election VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आघाडी करताना अजितदादांचा डाव; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीवरच घातला घाव!!
- Odisha Encounter : ओडिशातील 1 कोटी रुपयांचा बक्षीस असलेला नक्षलवादी ठार; कंधमाळमध्ये 2 महिलांसह 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान
- भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यातल्या जागावाटपात दोघांची खेचाखेची!!
- Karbi Anglong : कार्बी आंगलोंग हिंसाचार-11 हजार लोक घरात कैद, बाजार बंद; सैन्याचा 12 गावांमध्ये फ्लॅग मार्च