• Download App
    Russia ''रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला''

    Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”

    Russia

    युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला दावा अन् व्हिडिओही दर्शवला


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Russia  जवळपास तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी रशियाच्या हल्ल्याबाबत मोठा दावा केला. झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून दावा केला आहे की रशियाने त्यांच्या चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला आहे आणि त्यांनी या हल्ल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत.Russia



    रशियाकडून चेर्नोबिल पॉवर प्लांटवर ड्रोनने हल्ला केलागेल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. या ड्रोनमध्ये घातक स्फोटक वारहेड बसवण्यात आले होते. झेलेन्स्की यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘चेर्नोबिल पॉवर प्लांटचे चौथे पॉवर युनिट हल्ल्यात नष्ट झाले आहे. रशियाने पॉवर प्लांटच्या रेडिएशन शेल्टरवर हल्ला केला आहे.

    झेलेन्स्की यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘हा पॉवर प्लांट युक्रेनने युरोप आणि जगातील इतर देशांच्या मदतीने उभारला होता.’ त्यांनी या हल्ल्याबद्दल रशियावरही जोरदार टीका केली.

    Russia attacks Chernobyl power plant in Ukraine

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल