• Download App
    कोरोनाविरोधी लढ्यासाठी रजनीकांतकडून 50 लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांकडे दिला चेक|Rs 50 lakh from Rajinikanth for fight against Corona; Check given to CM

    कोरोनाविरोधी लढ्यासाठी रजनीकांतकडून 50 लाखांचा निधी; मुख्यमंत्र्यांकडे दिला चेक

    वृत्तसंस्था

    चेन्नई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेकजण योगदान देत आहे. क्रिकेटरपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजचण आर्थिक मदत देत आहेत. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत.Rs 50 lakh from Rajinikanth for fight against Corona; Check given to CM

    आता, दक्षिणेचा महानायक रजनीकांतनेही कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आर्थिक योगदान दिलं आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांची भेट घेतली व त्यांच्याकडेच 50 लाखांची मदत चेक स्वरुपात दिली.



    कोरोनाविरुद्धची लढाई आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी नियमांचं पालन कराव. तरच, आपण कोरोनाला रोखता येईल, असे रजनीकांतने म्हटले. रजनीकांतने 50 लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केला.

    रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटींनी आणि क्रिकेटर्संनेही मदत निधी दिला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनीही 5 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचं लक्ष्य ठेवलं होत, जे काही दिवसांतच त्यांनी पूर्ण केलं. तआणखी मोठा निधी उभारण्यात आला आहे.

    रजनीकांतने घेतला लसीचा दुसरा डोस

    कोरोनाविरूद्ध लढाई जिंकण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांनीही काही दिवसांपूर्वीच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांची मुलगी सौंदर्या हिने ट्विटरवरुन माहिती दिली होती.

    Rs 50 lakh from Rajinikanth for fight against Corona; Check given to CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली