वृत्तसंस्था
गोमती : त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन दंगल भडकविणाऱ्या दोन महिला पत्रकारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists
त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन या दोन महिला पत्रकारांनी दंगलीचा भडका उडवून दिला होता, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
गोमती जिल्ह्यातील न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला. त्रिपुरा दंगलीबाबत खोट्या बातम्या दिल्याचा ठपका आहे. समृद्धी सुकनिया आणि स्वर्ना झा, अशी त्यांची नावे आहेत.
न्यायाधीश पियुष विश्वास यांनी दोघींची प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या जमीनावर सुटका केली आहे. त्यांची पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर मुक्तता करण्यात आली.
riots in Tripura with false news; Land after arrest of two female journalists
महत्त्वाच्या बातम्या
- Amravati Violence : दंगलीच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करणारे भाजप नेते अनिल बोंडे यांना अटक, शिवसेना नेत्यावर मात्र कारवाई नाही!
- त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील दंगलींचा आणि सन २०१६ – १७ च्या फोटोचं संबंध काय? – आशिष शेलार
- चित्रा वाघ यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याचं भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निश्चित
- ३४५ इच्छूकांनी दिल्या मुलाखती , मनपा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीची औरंगाबादेत स्वबळाची चाचपणी
- आठवणी बाबासाहेबांच्या : सावरकर म्हणाले होते, नाशच करायचा असेल तर काबूल पलिकडे जाऊन अब्दालीच्या घराण्याचा करा ना…!!